हापूस आंब्याचा केक

209

साहित्य – हापूस आंब्याचा रस 4 वाटय़ा, भाजलेला रवा 2 ते 3 वाटय़ा (रसात मावेल एवढा), काजू अर्धी वाटी, साखर 2 वाटय़ा, लोणी 1 वाटी, मीठ चिमूटभर.

कृती – आंब्याच्या रसात मावेल एवढा रवा घाला. नंतर मीठ, साखर, लोणी, काजू घालून मिश्रण एकत्र करा. केक पात्राला तूप लावून त्यात हे मिश्रण ओता. गॅसवर तव्यात वाळू घालून ती गरम झाल्यावर केक पात्र ठेवा किंवा ओवनमध्ये बेक करून घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या