‘बेरोजगार हार्दिक पटेल’ भाजपाच्या मोहिमेला उत्तर

39

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपाच्या ‘मै भी चौकीदार’ या मोहिमेला नुकतेच काँग्रेसवासी झालेल्या हार्दिक पटेल यांनी ‘बेरोजगार हार्दिक पटेल’ असे प्रत्युत्तर दिले आहे. पटेल यांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवर ‘बेरोजगार हार्दिक पटेल’ असे लिहिले आहे.

विरोधकांनी केलेल्या ‘चौकीदार चोर है’ या प्रचाराला ‘मै भी चौकीदार हू’असे उत्तर देऊन भाजपाने सोशल मीडियावर जोरदार प्रचार केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या