पुढच्या वर्षी काम कमी, धमालच जास्त

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या वर्षी अनेक सण वीकेण्डच्या आधी किंवा नंतर आल्यामुळे आपल्याला जोडून सुट्टय़ा घेता आल्या नाहीत. हे आठवून जर तुम्ही सतत दुःखी होत असाल तर जरा इकडे लक्ष द्या… कारण पुढच्या वर्षी तुम्हाला १-२ नव्हे तर तब्बल १६ मोठे वीकेण्ड मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकाल. एकंदर पुढच्या वर्षी काम कमी आणि धमालच जास्त असणार आहे.

काही ठिकाणी एक किंवा दोन सुट्टय़ा काढाव्या लागणार.

दिवाळीत आठवडय़ाच्या सुरुवातीला आणि शेवटी शनिवार आणि रविवार लागून. त्यामुळे सुट्टय़ांचा बंपर धमाका.

मोठय़ा वीकेण्डमुळे मोठय़ा ट्रीप काढण्याची संधी.

जानेवारी (जोडून १ सुट्टी)

२६ जानेवारी शुक्रवार -गणतंत्र दिवस

२७ जानेवारी शनिवार

२८ जानेवारी रविवार

फेब्रुवारी (१ सुट्टी काढावी लागणार)

१० फेब्रुवारी शनिवार

११ फेब्रुवारी रविवार

१२ फेब्रुवारी सोमवार (सुट्टी काढावी)

१३ फेब्रुवारी मंगळवार    (महाशिवरात्री)

मार्च (जोडून २ सुट्टय़ा)

१ मार्च   गुरुवार – होळी

२ मार्च   शुक्रवार -रंगपंचमी

३ मार्च   शनिवार

४ मार्च   रविवार

२९ मार्च  गुरुवार – महावीर जयंती

३० मार्च  शुक्रवार – गुड फ्रायडे

३१ मार्च  शनिवार

एप्रिल (१ सुट्टी काढावी लागणार)

१  एप्रिल    रविवार

२७ एप्रिल   शुक्रवारी (सुट्टी काढावी)

२८ एप्रिल   शनिवार

२९ एप्रिल   रविवार

३० एप्रिल   सोमवार – बुद्ध पौर्णिमा

१  मे  मंगळवार     कामगार दिन

जून (जोडून १ सुट्टी)

१५ जून    शुक्रवार – ईद

१६ जून   शनिवार

१७ जून   रविवार

ऑगस्ट (२ सुट्टय़ा काढाव्या लागणार)

२२ ऑगस्ट  बुधवार – बकरी ईद

२३ ऑगस्ट  गुरुवार       सुट्टी काढावी

२४ ऑगस्ट  शुक्रवार      सुट्टी काढावी

२५ ऑगस्ट  शनिवार

२६ ऑगस्ट  रविवार – रक्षाबंधन

ऑक्टोबर (एक सुट्टी काढावी लागणार )

१८ ऑक्टोबर  गुरुवार – दसरा

१९ ऑक्टोबर  शुक्रवार  सुट्टी काढावी

२० ऑक्टोबर    शनिवार

२१ ऑक्टोबर    रविवार

सप्टेंबर (१ सुट्टी जोडून तर दोन सुट्टय़ा काढाव्या लागणार)

१ सप्टेंबर       शनिवार

२ सप्टेंबर       रविवार

३ सप्टेंबर       सोमवार – कृष्ण जन्माष्टमी

१३ सप्टेंबर      गुरुवार – गणेश चतुर्थी

१४ सप्टेंबर      शुक्रवार    सुट्टी काढावी

१५ सप्टेंबर      शनिवार

१६  सप्टेंबर    रविवार

२९  सप्टेंबर    शनिवार

३० सप्टेंबर     रविवार

१ ऑक्टोबर  सोमवार      सुट्टी काढावी

२ ऑक्टोबर    मंगळवार – गांधी जयंती

नोव्हेंबर (दिवाळी धमाका- तीन सुट्टय़ा काढाव्या लागणार )

३ नोव्हेंबर    शनिवार

४ नोव्हेंबर    रविवार

५ नोव्हेंबर    सोमवार      धनतेरस (सुट्टी काढावी)

६ नोव्हेंबर    मंगळवार     अभ्यंगस्नान (सुट्टी काढावी)

७ नोव्हेंबर    बुधवार        लक्ष्मीपूजन

८ नोव्हेंबर    गुरुवार       बलीप्रतिपदा

९ नोव्हेंबर    शुक्रवार       भाऊबीज (सुट्टी काढावी)

१० नोव्हेंबर   शनिवार

११ नोव्हेंबर   रविवार

डिसेंबर (एक दिवस सुट्टी काढावी लागणार)

२२ डिसेंबर    शनिवार

२३  डिसेंबर    रविवार

२४ डिसेंबर     सोमवार      (सुट्टी काढावी)

२५ डिसेंबर     मंगळवार     (ख्रिसमस)