वास्तूतील नकारात्मक ऊर्जा कशी कमी कराल?

>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू परिषद) वास्तू संदर्भात अनेक लेख आणि पुस्तके उपलब्ध आहेत तरी सुद्धा वास्तूबद्दलचे प्रश्न आणि शंका मनात सतत वाटत असतात. वास्तूतील ऊर्जा कशी वाढवावी आणि तिला रिचार्ज कसे करावे ह्यांवर लिहिलेल्या लेखाला वाचकांचा छान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वाचकांकडून ‘वास्तूतील नकारात्मक ऊर्जा कशी कमी करावी ह्यांवर काही लिहा’ अशी विनंती होत … Continue reading वास्तूतील नकारात्मक ऊर्जा कशी कमी कराल?