फ्रीजचा योग्य वापर

> शरीरातील कॅल्शियम वाढवायला दूध फायद्याचे. म्हणून प्रत्येक कुटुंबात दूध मुबलक रोजच्या रोज आणले जाते. साठवले जाते. मात्र राहिलेले दूध मग फ्रीजमध्ये ठेवतात. पण फ्रीजमध्ये बराच काळ दूध ठेवले तर त्याचा कस नाहीसा होतो.

> लेमन ज्यूस, आलं-लसूण पेस्टसुद्धा प्रीजरमध्ये एका डब्यात घालून ठेका. सिझनला फळांची प्युरी बनवून फ्रीजरमध्ये ठेकू शकता. गरजेनुसार त्याचा कापर करा. चीजचे काप करून प्रीजमध्ये ठेवायला पाहिजे. पालक, मेथी उकळून त्याची पेस्ट तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता.

> उकडलेली अंडी फ्रीजमध्ये ठेवावीत. कारण एग करी किंवा भुर्जी कधीही करायची वेळ येते. शकता. उकडलेले बटाटेही ठेवू शकता. सॅण्डविच, भाजी किंवा परोठे कधीही करता येतात. पण या कस्तू उन्हाळ्यात २-३ दिवस आणि हिवाळ्यात आठवडय़ापर्यंत खराब होत नाहीत.

> लो फॅट बटर किंवा मार्जरीन फ्रीजमध्ये ठेवलेच पाहिजे. हे ब्रेड किंवा सूप व पोळीवर लावून त्याचा कापर कधीही करता येतो. फ्रीजरमध्ये हिरव्या मटरचे पॅकेट, ड्रायप्रूट्स लहान लहान प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवा. कारण कधीही खीर, कस्टर्डमध्ये त्यांचा वापर करता येतो.