बेस्ट ऑफ लक! उद्या बारावीचे निकाल जाहीर होणार

230
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

उच्च माध्यमिक परीक्षेचे म्हणजेच बारावीचे निकाल उद्या म्हणजे 28 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने एक परिपत्रक जारी करून या निकालांची माहिती दिली आहे. बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहेत.

या आहेत अधिकृत वेबसाईट्स-
1. www.mahresult.nic.in
2. www.hscresult.mkcl.org
3. www.maharashtraeducation.com
4. www.maharashtra12.jagranjosh.com

आपली प्रतिक्रिया द्या