रोज एक उकडलेले अंडे

49
  • उकडलेले किंवा कच्चे दोन्ही प्रकारचे अंडे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जिम ट्रेनरही सकाळी उकडलेलं अंड खाण्याचा सल्ला देतात. अंड्याचे ऑमलेट करून खाणे आरोग्यासाठी हानीकारक असते. यामुळे त्यातील उपयुक्त पौष्टिक तत्त्वे नष्ट होतात.
  • जे सडपातळ असून ज्यांना आपली शरीरयष्टी सुदृढ करायची आहे. त्यांच्यासाठी उकडलेलं अंड खाणं हा रामबाण उपाय आहे. उकडलेल्या अंड्यात प्रथिनं आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. यामुळे वजनवाढीसोबतच शारीरिक ताकददेखील वाढते.
  • केसगळती किंवा डोळे कमजोर होणे अशा विकारांवर उकडलेलं अंडे खावं. कारण त्यामध्ये जीवनसत्त्व अ, ब, क ही पोषक तत्त्वे असतात. जी डोळ्यांचे तेज वाढवतात. शिवाय केसही मजबूत होतात.
  • उकडलेल्या अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक ऑसिड असते जे शरीरातील 15 वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगग्रस्त पेशी नष्ट करण्याचे काम करते. त्यामुळे रोज अंड सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
आपली प्रतिक्रिया द्या