World cup 2019 : पावसामुळे हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमधील सामना रद्द

india-vs-new-zealand

सामना ऑनलाईन । नॉटिंगहॅम

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात नॉटिंगहॅममध्ये होणारा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला आहे. टीम इंडियाचे 2 विजय आणि 1 सामना रद्द झाल्यामुळे सध्या 5 गुण आहेत. तर न्यूझीलंडचे आता 7 गुण झाले आहेत.

तोपर्यंत ‘गब्बर’ टीममध्ये परत येईल, विराट कोहलीने व्यक्त केला विश्वास

Photo : वर्ल्डकप की रेनकप, चाहत्यांनी उडवली खिल्ली
वर्ल्डकपचा अंतिम सामना ‘या’ दोन संघात होईल, सुंदर पिचाई यांचे भाकीत

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पावसामुळे रद्द होणारा हा तिसरा सामना आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. आगामी काळातही पावसाचा व्यत्यय येत राहण्याची शक्यता असल्याने चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • पावसामुळे वर्ल्डकपमधील सामना रद्द

  • नॉटिंगहॅममध्ये पुन्हा पाऊस

  • मैदानावरील कव्हर हटवले गेले, थोड्याच वेळात घेतला जाणार निर्णय
  • पावसामुळे नाणेफेकीला होतोय उशिर
  • नॉटिंगहॅममध्ये पावसाला पुन्हा सुरुवात

  • पाऊस थांबला, तीन वाजता पंच मैदानात येऊन पाहणी करणार
  • पावसाची स्थिती अशीच राहिल्यास 50 षटकांचा सामना खेळवणे कठीण असल्याची चर्चा
  • नॉटिंगहॅममध्ये पाऊस सुरू असल्याने क्रिकेट प्रेमी नाराज
  • नॉटिंगहॅममध्ये हिदुस्थानी क्रिकेट प्रेमींची गर्दी
  • वर्ल्ड कप स्पर्धेत आज हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंड सामना