एकही कसोटी सामना न जिंकलेले १२ हिंदुस्थानी कर्णधार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान क्रिकेटच्या इतिहासात आजवर ३३ कसोटी कर्णधार झाले आहेत. या कर्णधारांपैकी असे १२ कर्णधार आहेत ज्यांच्या नेतृत्वात हिंदुस्थानी संघाला एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. हे ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे सत्य आहे. विशेष म्हणजे या १२ कर्णधारांमध्ये काही दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. हिंदुस्थानी संघानं आजवर ५१९ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी १४३ सामन्यात हिंदुस्थानी संघ विजयी झाला आहे. तर १५९ सामन्यात हिंदुस्थानला पराभवाचा सामना कराव लागला आहे आणि २१६ सामने अनिर्णित राहिले आहेत. एक सामना टाय देखील झाला आहे.

एकही कसोटी सामना न जिंकलेले १२ हिंदुस्थानी कर्णधार, पाहा फोटो गॅलरी