INDvsAUS टी-20 : रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 धावांनी विजय

सामना ऑनलाईन । ब्रिस्बेन

 • रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 धावांची विजय

 • टीम इंडियाला सातवा धक्का, कार्तिक बाद
 • टीम इंडियाला सहावा धक्का, पांड्या बाद
 • सामना रोमांचक स्थितीत, 6 चेंडूत टीम इंडियाला 12 धावांची आवश्यकता
 • ऋषभ पंत बाद, 9 चेंडूत 18 धावांची आवश्यकता
 • 12 चेंडूत टीम इंडियाला 24 धावांची आवश्यकता
 • अखेरच्या 18 चेंडूत 35 धावांची आवश्यकता
 • 14 षटकानंतर टीम इंडियाच्या 4 बाद 139 धावा
 • टीम इंडियाला 24 चेंडूत 60 धावांची आवश्यकता
 • टीम इंडियाला चौथा धक्का, धवन 76 धावांवर बाद
 • टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
 • टीम इंडियाला तिसरा धक्का, कोहली बाद
 • अखेरच्या सात षटकात टीम इंडियाला 81 धावांची आवश्यकता
 • दहा षटकानंतर टीम इंडियाच्या 2 बाद 93 धावा
 • टीम इंडियाला दुसरा धक्का, राहुल 13 धावांवर बाद
 • टी-20 कारकीर्दीतील 9 वे अर्धशतक
 • शिखर धवनचे अर्धशतक

 • 10 षटकांमध्ये टीम इंडियाला आणखी 113 धावांची आवश्यकता
 • सात षटकानंतर टीम इंडियाच्या 1 बाद 61 धावा
 • पाच षटकानंतर टीम इंडियाच्या 1 बाद 41 धावा
 • टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा 8 धावांवर बाद
 • तीन षटकानंतर टीम इंडियाच्या बिनबाद 27 धावा
 • पहिल्या षटकानंतर टीम इंडियाच्या बिनबाद 11 धावा
 • टीम इंडियाचा डाव सुरू
 • डकवर्थ ल्यूईसच्या नियमानुसार टीम इंडियासमोर 174 धावांचे आव्हान
 • 17 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 158 धावा
 • मॅक्सवेल बाद 46 धावांवर बाद

 • पाऊस थांबला, सामना आता 17 षटकांचा झाला

 • मुसळधार पावसामुळे खेळ थांबवला

 • ऑस्ट्रेलियाच्या 16 ओव्हरमध्ये  दीडशे धावा पूर्ण
 • ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोनिशची धडाकेबाज फलंदाजी
 • ऑस्ट्रेलियाच्या 13 ओव्हरमध्ये  शंभर धावा पूर्ण
 • धडाकेबाज फलंदाजी करणारा लिन बाद, कुलदीप यादवने घेतली विकेट

 • ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका, कुलदीप यादवच्या चेंडूवर फिंच बाद

 • ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज फलंदाजी, एकाच ओव्हरमध्ये तीन षटकार
 • सहा ओव्हरनंतर ऑस्ट्रेलिया एक बाद 38 धावा
 • खलील अहमदने घेतली पहिली विकेट
 • ऑस्ट्रेलियाला पहिला झटका, डी शॉर्ट सात धावा करून बाद

 • हिंदुस्थानी संघ –

 • हिंदुस्थानने नाणेफेक जिंकले, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

 • तीन सामन्यांच्या या मालिकेत नामोहरम करण्यासाठी ‘टीम इंडिया’ सज्ज
 • ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या हिंदुस्थानी संघाचा आज पहिला टी-20 सामना होणार आहे.