Ind vs Eng test Live : इंग्लंडच्या 260 धावांवर 8 बळी

सामना ऑनलाईन । साऊथहॅप्टन   

  • अदिल रशीद ११ धावा करून तंबूत परत

 • मोहमद शमीने घेतला एक बळी
 • गोलंदाजासाठी मोहम्मद शमीच्या ऐवजी जसप्रीत बुमरहा
 • 253 धावा
 • इंग्लडचा 7 वा गडी बाद
 • जोस बटलरकडून चौकार
 • चौकारासह अर्थशतक पूर्ण
 • जोस बटलरचा चौकार
 • इंग्लंडच्या 201 धावा आणि 6 गडी बाद
 • इंग्लंडच्या 180 धावा आणि 6 गडी बाद
 • इंग्लडचा एक गडी बाद
 • इंग्लंडच्या 178 धावा 5 गडी बाद
 • इंग्लंडच्या 169 धावा
 • इंग्लंडच्या 166 धावा आणि 5 गडी बाद
 • इंग्लंडकडून एका ओव्हरमध्ये एकच धाव
 • इंग्लंडच्या 165 धावा आणि 5 गडी बाद
 • जॉन बटलरकडून चौकार
 • जॉन बटलरकडून दोन धावा
 • विश्रांतीनंतर खेळ सुरू, एका ओव्हरध्ये  बुमराहकडून फक्त एक रन

हिंदुस्थान विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात टॉस जिंकून इंग्लडने फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इंग्लंडने 246 धावा काढून सर्वबाद झाले. त्यानंतर हिंदुस्थानकडून चेतेश्वर पुजाराने शतक ठोकले. हिंदुस्थानने 273 धावा काढल्या असून सध्या चहापानासाठी विश्रांती घेतली आहे.