IND VS WEST INDIES : रोहित शर्माच्या 150 धावांसह, आठ गडी राखून हिंदुस्थानचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय

1

सामना ऑनलाईन । गुवाहटी 

     • रोहित शर्माच्या 150 धावांसह, आठ गडी राखून हिंदुस्थानचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय
     • हिंदूस्थानच्या 322 धावा, जिंकण्यासाठी 4 धावांची गरज
     • हिंदूस्थानच्या 302 धावा पूर्ण, जिंकण्यासाठी अवघ्या 21 धावांची गरज
     • हिंदुस्थानला 75 चेंडूत 38 धावांची गरज
     • अंबाती रायडू फलंदाजीसाठी क्रीजवर
     • हिंदुस्थानला दुसरा धक्का, 140 धावांवर कोहली बाद

    • रोहित शर्माचेही शानदार शतक

   • हिंदूस्थानच्या 218 धावा पूर्ण, रोहिती आणि विराटची दमदार भागीदारी
   • विराटने ठोकले शतक, रोहित शर्माच्या 72 धावा
   • हिंदूस्थानच्या 155 धावा, कोहलीची शतकाकडे वाटचाल
   • कोहलीच्या 75 धावा पूर्ण
   • हिंदूस्थानच्या 102 धावा पूर्ण
   • 10 ओव्हरमध्ये हिंदुस्थानच्या 71 धावा पूर्ण, एक गडी बाद
   • कप्तान विराट कोहली फलंदाजीसाठी क्रीजवर
   • हिंदुस्थानला पहिला झटका, शिखर धवन चार धावांवर बाद

  • पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा

 • रोहित शर्मा आणि शिखर धवन क्रीजवर
 • हिंदुस्थानकडून फलंदाजीला सुरूवात
 • टीम इंडियासमोर विजयासाठी 323 धावांचे लक्ष्य
 • वेस्ट इंडिजच्या 50 षटकांत 8 बाद 322 धावा
 • वेस्ट इंडिजच्या 32 षटकांत 5 बाद 200 धावा
 • वेस्ट इंडिजला पाचवा धक्का; आर. पॉवेल 22 धावा करून बाद

 • होप 34 रन करून माघारी, मोहम्मद शमीने घेतली विकेट
 • वेस्ट इंडिजला चौथा झटका, होप बाद

 • यजुवेंद्र चहलने घेतली विकेट
 • वेस्ट इंडिजला तिसरा झटका, सॅम्युएल्स शून्यवर बाद

 • नवोदीत खलील अहमद याने घेतली विकेट, वेस्ट इंडिज 80 वर 2 बाद
 • वेस्ट इंडिजला दुसरा झटका, अर्धशतक केल्यानंतर पॉवेल बाद

 • किरेन पॉवेलचे अर्धशतक, 36 चेंडूत पूर्ण केल्या 50 धावा
 • मोहम्मद शमीने घेतली पहिली विकेट
 • वेस्ट इंडिजला पहिला झटका, 19/1, हेमराज बाद

 • यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतची फलंदाज म्हणून संघात वर्णी लागली तर नव्या दमाचा वेगवान गोलंदाज खलील अहमदला बारा खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे

 • हिंदुस्थानने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करण्याचा निर्णय

 • हिंदुस्थानची वन डे वर्ल्ड कपची रंगीत तालीम आजपासून सुरू होणार
 • हिंदुस्थान-वेस्ट इंडीजमध्ये आज रविवारी गुवाहाटीमध्ये एकदिवसीय मालिकेला प्रारंभ होईल