आयएनएस विराट होणार ६ मार्च रोजी सेवानिवृत्त

हिंदुस्थानी नौदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी विमानवाहू नौका आयएनएस विराट येत्या ६ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार आहे. (सर्व छायाचित्रे – हिंदुस्थानी हवाई दलाच्या सौजन्याने )