कलाकारांच्या मुलांची दिवाळी

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या जगभरात दिवाळीची धूम सुरू आहे. बॉलिवूडमध्येही यंदाची दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली. दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये नवीन पिढीने हजेरी लावली. दिवाळी सेलिब्रेशनने काही फोटो आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.

सारा अली खान 
सैफ अली खानची मुलगी सारा अली खानची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. सारा सुशांत सिंग राजपूतसोबत केदारनाथ चित्रपटात दिसणार आहे.

sara-ali-khan-diwali

जान्हवी आणि खुशी कपूर
मिस हवाहवाई श्रीदेवीच्या दोन्ही मुली या फेस्टीव सिजनमध्ये चांगल्याच रंगल्या आहेत. या फोटोमध्ये जान्हवी आणि खुशी कपूर दोघांनीही लेहंगा परिधान केला आहे.

janhvi-kappor

न्यासा आणि यग देवगण
अभिनेता अजय देवगणनेदेखील आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी सेलिब्रेशन करतानाचा फोटो शेअर केला आहे.

ajay-diwali

नव्या नवेली नंदा
श्वेता बच्चन नंदा यांची मुलगी नव्या नवेली नंदा हिनेसुध्दा आपल्या आईसोबत दिवाळीचे काही फोटो शेअर केले आहेत.

navya-naveli

मिशा कपूर
शाहिद कपूरनेही आपली मुलगी मिशा कपूर हिचा दिवाळी सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला. या फोटोत मिशाने पारंपारिक कपडे परिधान केले असून तिची ही पहिलीच दिवाळी आहे.

misha

आराध्या बच्चन
अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्याची लाडली आराध्या बच्चन ही सुद्धा पारंपारिक वेशात आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचे सेलिब्रेशन करत आहे.

aradhya

विआन कुंद्रा
शिल्पा शेट्टी हिनेसुध्दा आपला पती राज कुंद्रा व मुलगा विआनसोबतचा फोटो शेअर केला. त्यात ते दोघेही पारंपारिक वेशात दिसत आहे.

viaan