जोगेश्वरी विधानसभेतील भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी जाहीर

सामना ऑनलाईन । मुंबई 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोगेश्वरी विधानसभेतील भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांची यादी पुढीप्रमाणे आहे.

विधानसभा समन्वयक – उमेश सावंत, सहसमन्वयक – उमेश आंजर्लेकर-शाखा क्र. 72,78, स्वप्नील रहाटे-(77,79), योगेश पोमेंडकर-(52,53), मयूरेश कोलथरकर (73,74); उपविभाग संघटक – स्वप्नील चव्हाण (52,53), आकाश सिंग (73,74), प्रशांत कदम (72,78), श्रीकृष्ण देऊलकर (77,79); विधानसभा चिटणीस – पंकज मयेकर; सहचिटणीस – संजय गुरव (72,78), रूपेश शेलार (52,53), प्रतीक पवार (77,79), सुबोध हत्तरकी (73,74); शाखा संघटक – कुबेर लाड (52); रवींद्र यादव (53); सिद्धेश मांजरेकर (72); हर्षल पवार (73); रुपेश शिगवण (74); निलेश बाईत (77); प्रसाद साळस्कर (78); तेजस गवळी (79); शाखा समन्वयक – रोशन भिल्ले (52); संदीप मोडक (53); अनंत कुलकर्णी (72); स्वप्नील मोर्वेकर (73); रामचंद आखाडे (74); वसिम पटेल (78); युवराज पाटील (79); कार्यालय संघटक – गणेश कदम (72), सुनील कानसे (79), मोहन पानकर (73).

वरील नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील.