कमला मिल कंपाऊंडमध्ये पुन्हा आग

सामना ऑनलाईन । मुंबई

२९ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या कमला मिल अग्नितांडवांच्या आठवणी अजूनही मुंबईकर विसरलेले नाहीत. या घटनेनंतर मुंबईत आग लागण्याच्या घटनांची साखळीच तयार झाली होती. त्या कमला मिल कंपाऊंडमधील तमाशा या पबला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. सविस्तर वृत्त लवकरच…

summary- kamala mill set on fire again