कर्नाटक विधानसभा निवडणूक : निकालाचे ‘लाईव्ह’ अपडेट पाहा फक्त ‘सामना’वर

सामना ऑनलाईन । मुंबई

शनिवारी १२ मे रोजी पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर होणार आहे. कर्नाटकातील एकूण २२४ पैकी २२२ जागांसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार निवडून येणार? कोणाला किती मतं पडली? कोणता पक्ष बाजी मारणार? कोण होणार मुख्यमंत्री? याचे सर्व लाईव्ह अपडेट पाहा फक्त ‘सामना ऑनलाईन’च्या वेबसाईटवर.

सर्व लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

कर्नाटक विधानसभा निवडणूक : निकालापूर्वी रामदेव बाबांचा मोठा दावा