आठवी पास उमेदवारांना पोलिसात नोकरी

सामना ऑनलाईन । कोलकाता

पोलिसात काम करण्याची इच्छा आपल्यापैकी बऱ्याच जणांची असते. कोलकाता येथे आठवी पास उमेदवारांना पोलिसात नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

पश्चिम बंगालच्या पोलिस भरती बोर्डाने नोकरीसाठी अर्ज मागवले आहे. कोलकाता पोलीस नागरिक स्वयंसेवक पदाकरिता अर्ज मागवित असून अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.kolkatapolice.gov.in या वेबसाइटवर संपर्क साधावा.