‘काझीरंगा’ उद्यानात पाणी शिरलं, प्राण्यांची पळापळ

सामना ऑनलाईन । दिसपूर

आसाममध्ये मुसळधार पाऊसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला देखील त्याचा फटका बसला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात ठिकठिकाणी पाणी भरले असल्याने वन्यजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. आपला जीव वाचवण्यासाठी प्राणी सुरक्षित जागा शोधताना दिसत आहेत.

पाहा व्हिडिओ: