सिक्रेट संतासाठी कमी बजेटच्या आकर्षक भेटवस्तू

सामना ऑनलाईन । मुंबई

नाताळचा आठवडा सुरू झाला की वातावरणामध्येही सेलिब्रेशनचे रंग दिसायला सुरूवात होते. नाताळसह नववर्षाचे सेलिब्रेशन हे भेटवस्तूशिवाय अपूर्णच… तुम्हीही यंदा सिक्रेट संता बनून कमी बजेटमध्येही मित्रमैत्रिणी, जवळच्या नातेवाईंकांना आकर्षक भेटवस्तू देऊ शकता.

टी-शर्ट- तुमचा बजेट जर कमी असेल तर टी-शर्ट किंवा एखादा छानसा टॉप एखाद्या व्यक्तीला भेट म्हणून देऊ शकता.

t-shirt

कप- तुमच्या मित्रमैत्रिणीला तिचा छानसा फोटो कपवर प्रिंट करून देऊ शकता.

mug

किचेन्स- कमी बजेट असणाऱ्यासांठी किचेन्स हा उत्तम पर्याय असून बाजारात विविध प्रकारचे किचेन्स उपलब्ध आहेत.

keychain

वॉलेट- वॉलेट हा ही भेटवस्तू देण्यासाठी चांगला पर्याय असून बाजारात विविध रंगात वॉलेट उपलब्ध आहेत.

wallet

परफ्युम/ डिओ- कोणत्याही प्रसंगी भेट देऊ शकता अशी वस्तू म्हणजे परफ्युम. एखादा छानसा सुगंधित परफ्युम तुम्ही भेट म्हणूनही देऊ शकता.

perfume

घड्याळ- बाजारात विविध प्रकारचे घड्याळ उपलब्ध असून त्यात रंगसंगतीही उपलब्ध आहेत.

watch

एअरफोन- गाणी ऐकण्याचे शौकीन असणाऱ्यांना तुम्ही एअरफोन भेट म्हणून देऊ शकता.

earphone