सिंह

कामात मन रमणार नाही. कामात अडचणी येतील. तब्येतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील.