Live वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

332

सामना ऑनलाईन । वाराणसी

 • काशीच्या विजयावर निश्चिंत होतो
 • उत्तर प्रदेशाने देशाला उत्तर दिले आहे, लोकशाहीला मजबूत केले आहे
 • पूर्ण उत्तर प्रदेश अभिनंदनास पात्र आहे
 • काशीने माझ्यावर विश्वास दाखवला
 • काशीतला प्रत्येक कार्यकर्ता हा नरेंद्र मोदी झाला होता
 • काशीने प्रेम आणि ताकद दिली
 • कार्यकर्त्यांनी आणि पक्षाने दिलेल्या आदेशाचा मी आदर केला
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात

 • अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
 • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे जोरदार भाषण
 • पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दीनदयाळ सभागृहात पोहोचले
 • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देखील मोदींच्या समवेत उपस्थित
 • पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वेश्वराची पूजा
 • नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी वाराणसीत दुतर्फा गर्दी
 • काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले
 • पारंपारिक पोषाख आणि नृत्यांद्वारे मोदींचे स्वागत करणार

 • काशी विश्वेश्वराच्या मंदिराबाहेर विविध चरित्रांचे वेश धारण केलेल्या व्यक्ती मोदींच्या स्वागतासाठी सज्ज

 • उत्तर प्रदेशचे राज्यपाल रामनाईक यांनी मोदींचे पुप्षगुच्छ देऊन केले स्वागत

 • उत्तर प्रदेशचे राज्यपाल रामनाईक यांनी मोदींचे पुप्षगुच्छ देऊन केले स्वागत
 • मोदींच्या स्वागतासाठी वाराणसी सज्ज
 • वाराणसी शहरात गल्लोगल्ली सजवण्यात आली
 • पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचले
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत
आपली प्रतिक्रिया द्या