लातूरमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन

 • लातूरचा अंतिम निकाल- भाजपा-४१, काँग्रेस-२८, राष्ट्रवादी काँग्रेस-१
 • परभणी-काँग्रेस ३१ जागांवर आघाडीवर,भाजपा ८ जागांवर तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी ७ जागांवर आघाडीवर
 • परभणीमध्ये काँग्रेस बहुमतापर्यंत पोहोचण्याची शक्यता
 • लातूरमध्ये देशमुखांच्या राजकारणाची ‘गढी’ विस्कटली
 • लातूरमधलं चित्र स्पष्ट आता लक्ष परभणी आणि चंद्रपूरकडे
 • चंद्रपूरमध्ये प्रभाग क्रमांक १५मधून  शिवसेना उमेदवार विशाल निंबाळकर यांचा विजय
 • लातूर-७० जागांपैकी भाजपा ३८ जागांवर विजयी, काँग्रेसला ३१ जागांवर विजय मिळाला तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी
 • लातूरमध्ये देशमुखांच्या वर्चस्वाला भाजपाचा हादरा, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता
 • चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर आघाडीवर तर शिवसेना एका जागी आघाडीवर
 • परभणी- राष्ट्रवादी काँग्रेस ९ जागी आघाडीवर
 • परभणीत काँग्रेस २० जागांवर ,शिवसेना ४ जागांवर तर भाजपा ६ जागांवर आघाडीवर
 • लातूरमध्ये भाजपा(३४ जागांवर आघाडी), परभणी-काँग्रेस(२१ जागांवर आघाडी), चंद्रपूर- भाजपा(१२ जागांवर आघाडी)
 • चंद्रपूर- प्रभाग १०मधून वीणा खनके-काँग्रेस, दीपक जैस्वाल-राष्ट्रवादी,सकीना अन्सारी-कांग्रेस विजयी घोषित
 • परभणीतील प्रभाग क्रमांक-३चे विजयी उमेदवार-मेहमूद खान (काँग्रेस),अमरदीप रोडे (शिवसेना),अनिता सोनकांबळे (काँग्रेस),शेख फरहत (काँग्रेस)
 • परभणीत काँग्रेस-२१, राष्ट्रवादी काँग्रेस-११, शिवसेना-२ , भाजपा-१ जागेवर आघाडीवर
 • परभणीतील प्रभाग क्रमांक ३ मधून शिवसेनेचे उमेदवार विजयी
 • चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला आखरे विजयी
 • लातूरमध्ये भाजपाचे ११ उमेदवार विजयी
 • चंद्रपूरमध्ये एक अपक्ष उमेदवार आघाडीवर
 • परभणीमध्ये काँग्रेस १९, राष्ट्रवादी काँग्रेस १० ,शिवसेना-२ आणि भाजपा एका जागेवर आघाडीवर
 • लातूरमध्ये भाजपाची आघाडी वाढली, ३३ जागी भाजपा आघाडीवर
 • लातूरमध्ये भाजपाला ३१ जागांवर आघाडी
 • लातूर-२०१२ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाला एकही जागा नव्हती
 • परभणीतील प्रभाग क्रमांक १ मधून भाजपाचे मोकीन खिल्लारे
 • लातूरमध्ये एकूण ७० जागा
 • लातूरमध्ये काँग्रेस २४ जागांवर आघाडीवर
 • लातूरमध्ये भाजपा बहुमताच्या जवळ, भाजपाला ३२ जागी आघाडी
 • परभणीमध्ये शिवसेना २ जागांवर आघाडीवर
 • परभणी- काँग्रेसचे बबलू नागरे,राधिका गोमचाले,गणेश देशमुख विजयी
 • लातूरमध्ये आरपीआयचा एक उमेदवार आघाडीवर
 • परभणीमध्ये ६५ पैकी १४ जागांवर काँग्रेसची तर ८ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी
 • लातूर- भाजपा-३१, काँग्रेस-२३, राष्ट्रवादी काँग्रेस-१ जागेवर आघाडी
 • चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर आघाडी
 • लातूरमध्ये भाजपाला ३१ जागांवर आघाडी
 • लातूर- भाजपा २८ जागांवर तर काँग्रेस २३ जागी आघाडीवर
 • लातूरमध्ये ७० पैकी ५१ जागांसाठीचे कल स्पष्ट झाले
 • लातूरमध्ये भाजपा २८ जागांवर आघाडीवर
 • परभणी-राष्ट्रवादी काँग्रेस-७ जागांवर आघाडीवर
 • परभणीमध्ये काँग्रेसने १३ जागांवर आघाडी घेतली
 • लातूर आणि चंद्रपूर दोन्ही ठिकाणी भाजपा आणि काँग्रेसमध्ये जबरदस्त लढत
 • लातूरमध्ये भाजपा-२६ आणि काँग्रेस-२१ जागांवर आघाडीवर
 • परभणीमध्ये काँग्रेस-८,राष्ट्रवादी काँग्रेस-३ तर भाजपा आणि शिवसेना प्रत्येकी एका जागी आघाडीवर
 • चंद्रपूर प्रभाग क्रमांक-३ मध्ये काँग्रेस आघाडीवर
 • परभणी-कलीम अन्सारी, सय्यद लाला, सबिहा बाजवाहा,मुन्सीफ खान विखार यांचा विजय
 • परभणी प्रभाग क्रमांक-८ मधून काँग्रेसचे ४ उमेदवार विजयी
 • लातुरात भाजपा २५ तर काँग्रेस १८ जागांवर आघाडीवर
 • लातूरमध्ये भाजपाची आघाडी वाढली, काँग्रेसची आघाडी कमी झाली
 • लातूरमध्ये भाजपाच्या शोभा पाटील आघाडीवर
 • चंद्रपुरात सत्ताधारी काँग्रेस पिछाडीवर
 • चंद्रपूर-भाजपाचे माया उईके,अनिल फुलझेले, शीला चव्हाण,सुभाष कासमगोट्टूमवार विजयी
 • चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवारांची प्रतिष्ठा पणाला
 • चंद्रपूरमध्ये प्रभाग-१ मधून भाजपाचे ४ उमेदवार विजयी
 • लातूरमध्ये एमआयएमला अजून आघाडी नाही
 • चंद्रपूरमध्ये ६६ जागांपैकी ६ जागांवर भाजपा आघाडीवर
 • परभणीमध्ये शिवसेना १ जागेवर तर राष्ट्रवादी काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर
 • परभणीमध्ये ८ जागांवर काँग्रेस तर १ जागेवर भाजपा आघाडीवर
 • भाजपा २२ जागांवर तर काँग्रेस २० जागांवर आघाडीवर
 • लातूरमध्ये ७० जागांसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये तगडी लढत