#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली

29

सामना ऑनलाईन । मेलबर्न

 • एम.एस. धोनीला मालिकावीरचा पुरस्कार
 • युझवेंद्र चहलला सामनावीरचा पुरस्कार
 • महेंद्र सिंह धोनी व केदार जाधवची दमदार खेळी
 • रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली
 • केदार जाधवचा चौकार, हिंदुस्थानला 9 बॉलमध्ये 9 धावांची गरज
 • धोनी व जाधवची 100 धावांची भागिदारी
 • केदार जाधवचे अर्धशतक, हिंदुस्थानला विजयासाठी 14 धावांची गरज

 • सलग तीनही एकदिवसीय सामन्यात धोनीचे अर्धशतक
 • धोनीचे अर्धशतक, हिंदुस्थानला विजयासाठी 81 धावांची गरज
 • केदार जाधव व महेंद्र सिंह धोनी मैदानावर
 • अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेला कोहली बाद, हिंदुस्थानला तिसरा धक्का

 • विराट कोहली अर्धशतकाच्या जवळ
 • हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण, विजयासाठी 131 धावांची गरज
 • हिंदुस्थानला विजयासाठी दीडशे धावांची गरज
 • महेंद्रसिंह धोनी व विराट कोहली मैदानावर
 • हिंदुस्थानला दुसरा धक्का, धवन बाद. स्टोनिसने घेतली विकेट

 • हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण, विजयासाठी 180 धावांची गरज

 • विराट कोहली मैदानावर
 • पीचर सिडलने घेतली विकेट
 • हिंदुस्थानला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद

 • हिंदुस्थानच्या फलंदाजीला सुरुवात, रोहित शर्मा व शिखर धवन मैदानावर
 • एक दिवसीय सामन्यात सहा विकेट घेणारा चहल ठरला सातवा हिंदुस्थानी खेळाडू
 • यझुवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियातील अजित आगरकरच्या विक्रमाशी केली बरोबरी. याआधी आगरकरने 2004 मध्ये याच मैदानावर घेतल्या होत्या सहा विकेट
 • मेलबर्नमध्ये चहलचा धमाका, घेतल्या सहा विकेट

 • ऑस्ट्रेलिया ऑल आऊट, हिंदुस्थानपुढे विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य

 • चहलने घेतली सहावी विकेट, झांपा 8 धावा करून बाद

 • चहलचा ऑस्ट्रेलियाला पाचवा दणका, हॅण्ड्सकोम्ब बाद

 • झांपा आणि हॅण्ड्सकोम्ब मैदानावर
 • यझुवेंद्र चहलने घेतली चौथी विकेट

 • ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का, रिचर्डसन 16 धावा करून बाद

 • ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण, हॅण्ड्सकोम्ब(52) आणि रिचर्डसन (14) मैदानावर

 • पीटर हॅण्ड्सकोम्बचे अर्धशतक, ऑस्ट्रेलियाच्या सहा बाद 197 धावा
 • चाळीस षटकात ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 190 धावा
 • भुवेश्वर कुमारने घेतली विकेट, मोहम्मद शमीचा अप्रतिम झेल

 • ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, मॅक्सवेल बाद

 • चहलने 5 षटकात 20 धावांच्या बदल्यात 3 विकेट घेतल्या
 • यजुवेंद्र चहलने मार्कस स्टॉयनिसला तंबूत परत पाठवले
 • चहलने त्याच्या पहिल्याच षटकात घेतल्या दोन महत्त्वाच्या विकेट, मार्श पाठोपाठ उस्मान ख्वाजा देखील बाद

 • यझुवेंद्र चहलने घेतली विकेट, त्रिफळा उडवला
 • ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, शॉन मार्श बाद.

 • शॉन मार्शची धडाकेबाज फलंदाजी
 • ड्रिंक ब्रेकपर्यंत 2 बाद 55 धावा

 • ऑस्ट्रेलियाची संथ सुरुवात, 16 षटकात 50 धावा पूर्ण
 • 10 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 30 धावा, शॉन मार्श (2) व उस्मान ख्वाजा (9) मैदानावार
 • ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का,  फिंच बाद. भुवनेश्वर कुमारने केले पायचीत

 • पाच षटकात ऑस्ट्रेलियाच्या एक बाद 11 धावा
 • भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर कोहलीने घेतला झेल

 • ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, कॅरे 5 धावा करून बाद
 • पावसामुळे खेळ थांबवला

 • भुवनेश्वर कुमारने केली गोलंदाजीला सुरुवात
 •  ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात, फिंच व कॅरे मैदानावर
 • पावसामुळे सामना दहा मिनिटे उशीराने सुरू होणार

 • ऑस्ट्रेलिया संघात गोलंदाज झांपा व स्टॅनलेकला संधी

 • हिंदुस्थानी संघात तीन बदल. यझुवेंद्र चहल, केदार जाधव व विजय शंकरला संधी

 • पावसामुळे सामन्याला उशीर
 • नाणेफेक जिंकून हिंदुस्थानचा गोलंदाजीचा निर्णय

 • मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज
 • हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियामध्ये आज अंतिम व निर्णायक सामना होणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या