Live KKRvSRH : रोमहर्षक सामन्यात कोलकाताचा विजय

3

सामना ऑनलाईन । कोलकाता

 • सहा विकेट्सनी हैदराबादला चारली धूळ
 • रोमहर्षक सामन्यात कोलकाताचा विजय
 • कोलकात्याला विजयासाठी 5 चेंडूत 11 धावांची गरज
 • कोलकाताच्या शंभर धावा पूर्ण, विजयासाठी 82 धावांची गरज
 • नितीश राणाचे अर्धशतक

 • कोलकाताला तिसरा धक्का, कर्णधार कार्तिक बाद
 • कोलकाताला दुसरा धक्का, रॉबिन उथप्पा बाद
 • 9 षटकात कोलकाताच्या एक बाद 68 धावा
 • कोलकाताला पहिला धक्का, ख्रिस लिन बाद
 • कोलकाताच्या फलंदाजीला सुरुवात, ख्रिस लिन व नितीन राणा मैदानावर
 • कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 182 धावांची गरज

 • 20 षटकात हैदराबादच्या 181 धावा
 • हैदराबादच्या 19 षटकात 170 धावा
 • हैदराबादच्या 18 षटकात 166 धावा
 • हैदराबादला तिसरा धक्का, युसुफ पठाण बाद

 • हैदराबादला दुसरा धक्का,  वॉर्नर 85 धावांवर बाद

 • पियूष चावलाने उडवला त्रिफळा
 • हैदराबादला पहिला धक्का, बैरस्टो बाद

 • हैदराबादच्या बिनबाद 100 धावा पूर्ण
 • 5 षटकात हैदराबादच्या बिनबाद 43 धावा
 • तीन षटकात हैदराबादच्या बिनबाद 25 धावा
 • बैरस्टो आणि वॉर्नर मैदानावर
 • हैदराबादच्या फलंदाजीला सुरुवात
 • नाणेफेक जिंकून कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

 • कोलकाता नाइट रायडर्स व सनरायझर्स हैदराबादमध्ये आज कोलकाताच्या इडन गार्डनवर टी-20 सामना रंगणार आहे.