Lok Sabha 2019 राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत पार्थ पवारांचे नाव नाही

सामना ऑनलाईन, मुंबई

 • सुजय यांचा पराभव करण्याची जबाबदारी आमची आहे-जयंत पाटील
 • शरद पवारांनी फक्त जुन्या घटनेचा उल्लेख केला, त्यात कोणाचा अपमान केलेला नाही-जयंत पाटील
 • शरद पवारांनी कोणाचाही उपमर्द केलेला नाही- जयंत पाटील यांचे राधाकृष्ण विखे-पाटील यांना उत्तर
 • महाराष्ट्रात 22 जागा लढण्याची शक्यता- जयंत पाटील
 • नगरची जागा सोडणं शक्य नाही हे आम्ही आधीपासून काँग्रेसला सांगत आलो आहोत
 • मावळप्रमाणेच माढा मतदारसंघाचाही उमेदवार जाहीर करण्यात आला नाही
 • नगरमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मानणारे आम्हाला पाठिंबा देतील
 • पार्थ पवारांबाबत प्रश्न विचारला असता, कोणती जागा केव्हा जाहीर करायची याचा अधिकार आमचा आहे असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले
 • 12 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केल्या
 • 4-5 जागांबाबत काँग्रेससोबत अजून चर्चा सुरू आहे
 • पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नाही
 • उरलेली नावे उद्या आणि परवा जाहीर करणार
 • हातकणंगले- स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला आहे
 • लक्षद्वीप-महम्मद फैजल
 • कल्याण-बाबाजी पाटील
 • ठाणे- आनंद परांजपे
 • परभणी- राजेश विटेकर , मुंबई उत्तर पूर्व- संजय दीना पाटील
 • जळगाव-गुलाबराव देवकर
 • बुल़डाणा-रातजेंद्र शिंगणे
 • कोल्हापूर-धनंजय महाडीक
 • बारामती-सुप्रिया सुळे, सातारा-उदयनराजे भोसले
 • रायगड-सुनील तटकरे
 • लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणार
 • राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद