Lok sabha 2019 वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीत प्रकाश आंबेडकरांचे नाव नाही

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीने आपली 37 नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचे नाव दिसून आले नाही. प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी –

canchit vanchit