Lok sabha 2019 : महाराष्ट्रात 61.22 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान प. बंगालमध्ये

10

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली

 • देशभरात विविध राज्यात दुसऱ्या टप्प्यात झालेले मतदान

आसाम -76.22%, बिहार-62.38%, जम्मू-कश्मीर -45.5%, कर्नाटक -67.67%, महाराष्ट्रा -61.22%, मणिपूर -67.15%, ओडिशा -57.97%, तमिळनाडू -66.36%, उत्तर प्रदेश -66.06%, प. बंगाल -76.42%, छत्तीसगड -71.40%, पद्दुचेरी-76.19%

 • महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यासाठी 61.22 टक्के मतदान

 • देशभरात दुसऱ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत सरासरी 61.12 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान प. बंगालमध्ये (75.27 टक्के)
 • सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात झालेले मतदान –

नांदेड – 60.88% सोलापूर – 51.98%, अकोला- 54.45%, धाराशिव – 57.04%, अमरावती – 55.43%, बीड – 58.44%, लातूर – 57.94%, हिंगोली – 60.69%, बुलढाणा – 57.09%, परभणी – 58.50%

 • महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत सरासरी 57.22 टक्के मतदान

 • संपूर्ण देशभरातील मतदानाची टक्केवारी –

 • पश्चिम बंगालमध्ये तीन वाजेपर्यंत 65.43% मतदान

 • दुपारी तीन वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी –

नांदेड – 50.04% सोलापूर – 41.47%, अकोला- 45.39%, धाराशिव – 46.13%, अमरावती – 46%, बीड – 46.29%, लातूर – 44%, हिंगोली – 49.13%, बुलढाणा – 46%, परभणी – 48.45%

 • पश्चिम बंगालमध्ये 3 वाजेपर्यंत 65.43 टक्के मतदान

 • जम्मू कश्मीरमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 38.5 टक्के मतदान

 • महाराष्ट्रातील 10 मतदारसंघात 1 वाजेपर्यंत सरासरी 35.4 टक्के मतदान

 • बडगाममध्ये मतदान केंद्रावर फुटिरतावाद्यांची दगडफेक
 • छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी कुटुंबीयांसह राजनंदगाव येथे केले मतदान

 • धाराशिवमध्ये 1 वाजेपर्यंत 34.94 टक्के मतदान
 • परभणीत दुपारी 1 वाजेपर्यंत 37 टक्के मतदान
 • अकोल्यामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 34.46 टक्के मतदान
 • बीडमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 34.65 टक्के मतदान
 • अमरावतीमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 35 टक्के मतदान
 • सोलापुरात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.56 टक्के मतदान
 • हिंगोलीमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 37.44 टक्के मतदान
 • नांदेडमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 38.12 टक्के मतदान
 • लातुरमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 33.12 टक्के मतदान
 • बुलडाण्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 34.31 टक्के मतदान
 • पश्चिम बंगाल मधील चोप्रा मतदान केंद्रात TMC आणि BJP कार्यकर्त्यांमध्ये राडा, EVM मशीनची केली तोडफोड

 • धाराशिवमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 34.94 टक्के मतदान
 • सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदान यंत्रात बिघाड
 • बीडमधील सौंदाणा येथील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
 • ईव्हीएम बिघाडामुळे मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा
 • मराठवाड्यातील विविध मतदान केंद्रातून ईव्हीएम बिघाडीच्या 33 तक्रारी
 • लातुरमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 19.97 टक्के मतदान
 • नांदेडमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 24.06 टक्के मतदान
 • हिंगोलीमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 20.40 टक्के मतदान
 • बुलडाण्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 20.54 टक्के मतदान
 • अमरावतीमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 17.72 टक्के मतदान
 • परभणीत पोलिसांच्या वाहनाची अज्ञातांकडून तोडफोड
 • उत्तर प्रदेशात सकाळी 11 पर्यंत 24.31टक्के मतदान

 • बिहारमध्ये सकाळी 11 पर्यंत 18.97% मतदान 

 • आमदार हेमंत पाटील आणि राजश्री हेमंत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला

mla-hemant-patil-vote

 • महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींनी मतदानाचा हक्क बजावला

dr-jaysiddheshwar-swami-vot

 • माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे सोलापूरचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला

shinde-family-vote-in-solap

 • पश्चिम बंगालच्या रायगंजमध्ये हिंसाचार, CPM उमेदवार मोहम्मद सलीम यांच्या ताफ्यावर हल्ला
 • पश्चिम बंगाल मधील रायगंज येथील मतदान केंद्राबाहेर TMC आणि BJP कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ
 • बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील्या भिंगारा येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
 • सोलापूरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 5 टक्के मतदान
 • हिंगोलीमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 5 टक्के मतदान
 • लातूरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 8 टक्के मतदान
 • परभणीत सकाळी 9 वाजेपर्यंत 5.3 टक्के मतदान
 • बीडमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 4 टक्के मतदान
 • सकाळी 9 वाजेपर्यंत नांदेडमध्ये 7 टक्के मतदान
 • पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांनी बजावला मतदानाचा हक्क

  EVM बिघाड, लातूरमध्ये एका केंद्रावर मतदान सुरूच झाले नाही

 • कर्नाटकात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं मतदान
 • मतदानानंतर काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे व उज्वला शिंदे sushilkumar-shinde-family
 • मक्कल नीधी मयम पक्षाचे अध्यक्ष अभिनेता कमल हसन, मुलगी अभिनेत्री श्रुति हसन यांनी देखील चेन्नईत केलं मतदान

 • माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम मुलगा कार्ती चिदंबरम यांनी केले मतदान

 • आसामनधील एका मतदानकेंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड, मतदार खोळंबले

 • सुपरस्टार रजनीकांत यांनी चेन्नईतल्या स्टेला मारीस कॉलेजमधील मतदान केंद्रत केलं मतदान

 • काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरात बजावला मतदानाचा हक्क

 • महाराष्ट्र राज्यात 10 मतदारसंघात मतदान होत आहे
 • देशातील 13 राज्यातील 97 मतदारसंघात आज मतदान होत आहे
 • पोलीस प्रशासन सज्ज
 • मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा
 • आज मतदानाचा दुसरा टप्पा