शिवसेनेचे संभाजीनगरात जबरदस्त कमबॅक, खैरेंची आघाडी

176

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने जबरदस्त कमबॅक केले आहे. विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी 20 व्या फेरीमध्ये जोरदार मुसंडी मारत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांची मोठी आघाडी मोडीत काढली आहे. सध्या चंद्रकांत खैरे 5 हजार मतांनी आघाडीवर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या