युवा सेनेच्या वतीने अनाथ आश्रमात रक्षाबंधन साजरे

59

सामना प्रतिनिधी। लोणावळा

युवा सेनेच्या वतीने भाजे येथील संपर्क बालग्राम अनाथ आश्रमात रक्षा बंधन साजरे करण्यात आले. यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना मुलींनी राखी बांधली व रक्षाबंधन साजरे केले. यावेळी मिठाई वाटपही करण्यात आले.

यावेळी युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे,नितिन देशमुख,अक्षय हुलावळे,गिरीश हुलावळे,आदेश हुलावळे व युवा सेनेचे कार्यकर्ते,संपर्क बालग्रामचे व्यवस्थापक सुभाष बोंगार्डे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या