धोनीने पाचव्या क्रमांकावर खेळावे : तेंडुलकर

56

सामना ऑनलाईन ।लंडन

इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मात्र अजूनही टीम इंडियाच्या मधल्या फळीतल्या फलंदाजीच्या क्रमांकाचे गणित काही केल्या सुटताना दिसत नाही. आगामी विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी असे मत सचिनने व्यक्त केले आहे. तो ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ या संकेतस्थळाशी बोलत होता.

आपली प्रतिक्रिया द्या