…म्हणून लग्नासाठी मंगळाला मंगळच शोधतात!

>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद) मंगळाला मंगळाचीच मुलगी असावी म्हणजे बरे असते. नाहीतर मृत्यू एकाचा मृत्यु होतो. ही वाक्य तुम्ही ऐकलेली असतीलच. परंतु असे का? ह्याचे कारण कधी शोधण्याचा प्रयत्न केला आहे का ? मुलीच्या,मुलाच्या लग्नापर्यंत कुंडलीवर विश्वास नसणारे पालक, कुंडलीचा चक्क अभ्यास करू लागतात. मग मुलांचे नक्षत्र, राशी, नाडी,गण तोंडपाठ होतात. अमुक … Continue reading …म्हणून लग्नासाठी मंगळाला मंगळच शोधतात!