मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा, लवकरच पुरस्कार वितरण

सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच पुरस्कार वितरण सोहळा देखील पार पडणार आहे. दरम्यान, परिषदेचे विश्‍वस्त, सदस्य यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

पुरस्काराचे मानकरी

1)पुणे विभाग : करमाळा जिल्हा सोलापूर

२) कोकण विभाग : वाडा संघ, जिल्हा पालघर

३)नाशिक विभाग : तळोदा, जिल्हा नंदूरबार

४) कोल्हापूर विभाग : कागल, जिल्हा कोल्हापूर

५) लातूर विभाग : कळमनुरी, जिल्हा हिंगोली

६) औरंगाबाद विभाग : आष्टी, जिल्हा बीड

७) अमरावती विभाग : मालेगाव, जिल्हा वाशिम

८) नागपूर विभाग : चामोरशी, जिल्हा गडचिरोली