वास्तूशास्त्राप्रमाणे अशी असावी मुलांची बेडरूम

>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद) हल्ली मुलांची बेडरूम असणे अपरिहार्य आहे. भारतीय संस्कृतीत मुलांची बेडरूम ही संकल्पनाच नव्हती. त्यामुळे पालक आणि मुले ह्यांच्यामधील नातेसंबंध घट्ट होते. नंतरच्या काळात आई -बाबा दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे दिवसभर बाळ पाळणाघरात किंवा बाळाला सांभाळण्यासाठी मावशीबाई घरी असणे हे चित्र दिसू लागले. आता तर बाळासाठी २४ तास मावशी … Continue reading वास्तूशास्त्राप्रमाणे अशी असावी मुलांची बेडरूम