शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांचा अमरावती येथे मेळावा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अमरावती येथे होणार्‍या शिवसेना-भाजप पदाधिकारी मेळाव्याच्या अनुषंगाने मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी बैठक घेतली.

या बैठकीला शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार आनंदराव अडसुळ, शिवसेना विदर्भ संयोजक अरविंद नेरकर, सहसंपर्क प्रमुख विजयराज शिंदे उपस्थित होते.