1 / 10

वळणदार कडांचा डिस्प्ले, होम बटन नाही, ऑपरेटींग सिस्टीम आयओएस-११,४ जीबी रॅम, फिंगरप्रिंट सेन्सर, १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा.

४के एचडी डिस्प्ले, ६ जीबी रॅम, ६४ आणि १२८ जीबी मेमरी(इंटर्नल),१२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा,८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, युएसबी सी टाईप चार्जर

एचडी डिस्प्ले,स्नॅपड्रॅगन ८२१ प्रोसेसर, ८जीबी रॅम, ६४ आणि १२८ जीबी मेमरी(इंटर्नल) , अँड्रॉईड नगेट व्हर्जन, २१ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, युएसबी सी टाईप चार्जर

हायडेफिनेशन आणि दोन्ही बाजूने वळण असलेल्या कडांचा डिस्प्ले, ८ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरी(इंटर्नल), अँड्रॉईडचं मार्शमेलो व्हर्जन,१२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, पाण्यात पडला तरीही काही समस्या उदभवत नाही.
मोबाईलवर धूळीपासून सुरक्षित राहतो. बॅटरी जलदगतीने चार्ज होते
फोटो सौजन्य-dlbgadget.com

४ जीबी रॅम, फिंगरप्रिंट सेन्सर, आयस्कॅनर, ३२जीबी मेमरी(इंटर्नल) पाण्यात पडला तरीही काही समस्या उदभवत नाही. मोबाईलवर धूळीपासून सुरक्षित राहतो. बॅटरी जलदगतीने चार्ज होते

५.५ इंचाचा २ के डिस्प्ले, ऑक्टाकोअरस्नॅपड्रॅगन ८३० चिपसेट, १२ मेगापिक्सेलरिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ४ आणि ६ जीबी रॅमची क्षमता, बूम साऊंड स्टिरीओ स्पीकर्स, मोबाईलवर पाणी पडलं तरीही सुरक्षित राहतो, फिंगरप्रिंट सेन्सर

४ आणि ६ जीबी रॅमच्या क्षमतेमध्ये उपलब्ध,२५६ जीबी पर्यंत मेमरी वाढवण्याची क्षमता, क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, अँड्रॉईडचं 'एन नटेला' व्हर्जन, १६ मेगापिक्सेलटा रिअर कॅमेरा, एलईडी फ्लॅशसकट ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर

एचडी २के डिस्प्ले, ६ आणि ८ जीबी रॅमचा पर्याय, ४जी VoLTE नेटवर्कवर चालतो,तगडी बॅटरी क्षमता, १६ मेगा पिक्सेल रिअर कॅमेरा आणि १३ मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा
आपली प्रतिक्रिया द्या