मुखेडमधल्या रहिवाशांचा आंध्रप्रदेशात अपघात, 5 जणांचा मृत्यू

1

सामना ऑनलाईन,नांदेड

मुखेड तालुक्यातील वसूरतांडा येथील भाविकांना आंध्र प्रदेशात अपघात झाल्याचं वृत्त हाती येत आहे. या अपघातामध्ये राठोड कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे.  तिरूपती दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाल्याचं कळतंय. या भाविकांना घेऊन जात असलेल्या क्रूझर गाडीला करनूल जिल्ह्यात अपघात झाला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात