पेट्रोल- डिझेल 3 रुपयांनी महागणार

141

सामना प्रतिनिधी। मुंबई

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीतून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची सध्या तरी सुतरामही शक्यता नाही. कारण लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर लगेचच दिल्लीत पेट्रोल 64 रुपये प्रति लिटर तर डिझेल 68 रुपयांनी महाग झाले. त्यानंतर सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ दिसली. भविष्यात दरात आणखी 3 रुपयांची वाढ होईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या