वास्तुशास्त्राप्रमाणे ‘असे’ असावे स्वयंपाकघर

>> अनुप्रिया देसाई, ज्योतिष आणि वास्तूशास्त्र विशारद वास्तू-टिप्स संदर्भात लिहिलेल्या मागील लेखानंतर वाचकांची ई-पत्र आली. काहींनी वास्तूवर लेख लिहिल्याबद्दल आभार मानले आहेत, काहींनी वास्तू परिक्षणासाठी बोलावले आहे, काहींनी त्यांच्या राहत्या वास्तुसंदार्भात प्रश्न विचारले आहेत. पुन्हा एकदा ह्या लेखाच्या निमित्ताने मी इथे नमूद करते की ह्या सर्व टिप्स घर घेतानाच उपयोगी पडतील. ज्यांची वास्तू शास्त्राप्रमाणे नाही … Continue reading वास्तुशास्त्राप्रमाणे ‘असे’ असावे स्वयंपाकघर