दीडशे विद्यार्थ्यांचा सत्कार

1

नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे आयोजित विविध स्पर्धांमधील सुमारे दीडशे यशस्वी विद्यार्थ्यांना शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, शहर अभियंता यू. बी. पवार, आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक विजय हाके, माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ, करुणासागर पगारे, प्रभाकर धात्रक, कॅप्टन कुणाल गायकवाड, पी. के. गायकवाड आदी.