नाशिक जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

2
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

उपजिल्हाप्रमुख : प्रमोद शुक्ला (मालेगाव बाह्य), अनिल ढिकले (देवळाली), दशरथ बच्छाव (कळवण). महानगर संघटक : बाळासाहेब कोकणे (नाशिक मध्य), योगेश बेलदार (देवळाली). समन्वयक : भगवान भोगे (मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, सटाणा), कारभारी आहेर (कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, चांदवड, देवळा). तालुका संघटक : अमोल पगार (सटाणा). उपजिल्हा संघटक : बापू जाधव (पेठ), गजेंद्र बापू चव्हाण (सटाणा).