‘एव्हरेस्ट’वर ट्रफिक जाम

8

सामना ऑनलाईन। काठमांडू

शहरातच केवळ ट्रॅफिक जाम होत नाही, तर जगातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’चीही या जाममधून सुटका झालेली नाही. अर्थात, एव्हरेस्टवरील हा ट्रफिक जाम गिर्यारोहकांमुळे झाला होता.

बुधवारी सुमारे 200 हून अधिक गिर्यारोहकांनी एकाचवेळी एव्हरेस्टवर चढाई सुरू केल्याने प्रत्येकाला आपापल्या कॅम्पवर पोहचायला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागत होता. ‘हिमालयन टाइम्स’ने हे वृत्त दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या