नागपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

6
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी । नागपूर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत.

दक्षिण नागपूर विधानसभा
शाखाप्रमुख : चेतन मल्लेवार (प्रभाग क्र. 27), हेमंत भुते (प्रभाग क्र. 27), आशीष विंचूरकर (प्रभाग क्र. 27), प्रशांत चावके (प्रभाग क्र. 27), राजू दळवी (प्रभाग क्र. 28), निखिल जाजुलवार (प्रभाग क्र. 28), रवी काकपुरे (प्रभाग क्र. 28), अरविंद मोहरले (प्रभाग क्र. 28), शुभम बालपांडे (प्रभाग क्र. 29), लक्ष्मण शेंडे (प्रभाग क्र. 29), राजेश उबाट (प्रभाग क्र. 29), आशीष भोयर (प्रभाग क्र. 29), महेश चौहान (प्रभाग क्र. 30), अजय गायकवाड (प्रभाग क्र. 30), रोशन साठवणे (प्रभाग क्र. 30), सचिन मोजनकर (प्रभाग क्र. 30), राजेश लारोकर (प्रभाग क्र. 31), रवी हारगुडे (प्रभाग क्र. 31), जनार्दन पिंपळखेडे (प्रभाग क्र. 31), मुकेश हुकरे (प्रभाग क्र. 31), निलेश गाडे (प्रभाग क्र. 32), भरत चौधरी (प्रभाग क्र. 32), आशीष गडमरे (प्रभाग क्र. 32), नंदकिशोर मडावी (प्रभाग क्र. 32), विनोद नाचने (प्रभाग क्र. 33), दिलीप खानोरकर (प्रभाग क्र. 33), प्रवीण देशमुख (प्रभाग क्र. 33), भुनेश इंगोले (प्रभाग क्र. 33), संदीप मालखेडे (प्रभाग क्र. 34), विक्रम राठोड (प्रभाग क्र. 34), राकेश बोंदुले (प्रभाग क्र. 34), शुभम शाहू (प्रभाग क्र. 34), शेषराव कोरे (प्रभाग क्र. 17).

पश्चिम नागपूर विधानसभा
विधानसभा संघटक : विकास आंबोरे (पश्चिम नागपूर विधानसभा). विभागप्रमुख ः राम कुकडे (पश्चिम नागपूर विधानसभा), मनोज नलोडे (पश्चिम नागपूर विधानसभा). उपशहरप्रमुख ः अनिल देशमुख (पश्चिम नागपूर विधानसभा), कुंदन सिरीया (पश्चिम नागपूर विधानसभा). उपविभागप्रमुख ः राजेश मांगे (पश्चिम नागपूर विधानसभा), पंकज ठाकूर (पश्चिम नागपूर विधानसभा), विजय चव्हाण (पश्चिम नागपूर विधानसभा), अनिल सायरे (पश्चिम नागपूर विधानसभा). प्रभागप्रमुख ः अविनाश सर्पे (प्रभाग क्र. 9), सुनील यादव (प्रभाग क्र. 10), राधेश्याम जैस्वाल (प्रभाग क्र. 11), गजानन शिंगणे (प्रभाग क्र. 12), मोरेश्वर हुलके (प्रभाग क्र. 13), संदीप भूषणवार (प्रभाग क्र. 14), कुंदनलाल सिरीया (प्रभाग क्र. 15). शाखाप्रमुख ः दीपक तायडे (प्रभाग क्र. 9), संजय मोहिते (प्रभाग क्र. 10), विनोद खोरगडे (प्रभाग क्र. 10), आशीष डुबे (प्रभाग क्र. 10), सतीश ठाकरे (प्रभाग क्र. 10), शैलेंद्र ठाकूर (प्रभाग क्र. 11), अतुल पेंदाम (प्रभाग क्र. 11), जगदीश जोगेकर (प्रभाग क्र. 11), ओमकार डुबे (प्रभाग क्र. 11), परमात्मा पांडे (प्रभाग क्र. 12), धर्मेंद्र खिरेकर (प्रभाग क्र. 12), गणेश भड (प्रभाग क्र. 12), संजय चंदन (प्रभाग क्र. 12), मनोज बांगडे (प्रभाग क्र. 13), प्रीतम खरे (प्रभाग क्र. 13), अरविंद केळझरकर (प्रभाग क्र. 13), सचिन चौधरी (प्रभाग क्र. 13), राजनायक दुबे (प्रभाग क्र. 14), विनोद पारवे (प्रभाग क्र. 14), पंकज बोरकर (प्रभाग क्र. 14), अरविंद कोळापे (प्रभाग क्र. 14), राजन दरपे (प्रभाग क्र. 15), परेश गेडाम (प्रभाग क्र. 15), सौरव सनकत (प्रभाग क्र. 15), रजत बनकर (प्रभाग क्र. 15).

उत्तर नागपूर विधानसभा
विधानसभा संघटक : सुनील बॅनर्जी (उत्तर नागपूर विधानसभा). विभागप्रमुख ः मनोज शाहू (उत्तर नागपूर विधानसभा), किशन प्रजापती (उत्तर नागपूर विधानसभा). उपशहरप्रमुख ः टिंकू दिगवा (उत्तर नागपूर विधानसभा), संजय काशी (उत्तर नागपूर विधानसभा), बलजितसिंग सेहगल (उत्तर नागपूर विधानसभा), राजू शिर्के (उत्तर नागपूर विधानसभा). उपविभागप्रमुख ः पांडुरंग हिवराळे (उत्तर नागपूर विधानसभा), गौतम पाल (उत्तर नागपूर विधानसभा), बिपीन मेश्राम (उत्तर नागपूर विधानसभा), रवी चुरागले (उत्तर नागपूर विधानसभा). प्रभागप्रमुख ः महेश ठाकूर (प्रभाग क्र. 1), राजेश तिवारी (प्रभाग क्र. 2), नरेश पिल्ले (प्रभाग क्र. 3), अरुण गवते (प्रभाग क्र. 4), कमलेश धारणे (प्रभाग क्र. 5), बंडू देव्हारे (प्रभाग क्र. 6), अक्षय ताजने (प्रभाग क्र. 7), विकास गजभिये (प्रभाग क्र. 9). शाखाप्रमुख ः निखिल देवानी (प्रभाग क्र. 1), कुणाल चेलानी (प्रभाग क्र. 1), आकाश बागोरिया (प्रभाग क्र. 1), अमित इसरानी (प्रभाग क्र. 1), अवी निरंजन टोके (प्रभाग क्र. 2), निलेश टेटू (प्रभाग क्र. 2), सागर शाहू (प्रभाग क्र. 2), अक्षय यादव (प्रभाग क्र. 2), सूरज नरवडीया (प्रभाग क्र. 3), प्रमोद हलमारे (प्रभाग क्र. 3), रोशन बंसोड (प्रभाग क्र. 3), संतोष वर्मा (प्रभाग क्र. 3), दिलीप पाल (प्रभाग क्र. 4), राजेंद्र ठाकरे (प्रभाग क्र. 4), विजय बानगडे (प्रभाग क्र. 4), प्रफुल जामुनपाने (प्रभाग क्र. 4), नवीन बारापात्रे (प्रभाग क्र. 5), नरेंद्र नागझरे (प्रभाग क्र. 5), किशोर कायरकर (प्रभाग क्र. 5), रजनीकांत प्रधान (प्रभाग क्र. 5), राहुल मेश्राम (प्रभाग क्र. 6), धनराज तरारे (प्रभाग क्र. 6), गोलू सूर्यवंशी (प्रभाग क्र. 6), रिंकेश झोडे (प्रभाग क्र. 6), बबन पराते (प्रभाग क्र. 7), सूरज इंगळे (प्रभाग क्र. 7), निखिल सहारे (प्रभाग क्र. 7), उमेश ठाकूर (प्रभाग क्र. 7), अरविंद नांदगावे (प्रभाग क्र. 9), रमेश गौरे (प्रभाग क्र. 9), बापू गट्टलवार (प्रभाग क्र. 9), शाम तायडे (प्रभाग क्र. 9).

दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा
विधानसभा संघटक : प्रवीण शर्मा (दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा). विभागप्रमुख ः गजानन छकुले (दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा), दीपक काळबांडे (दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा). उपशहरप्रमुख ः रजत देशमुख (दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा), लाला हांडे (दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा), रमेश सुरवणकर (दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा). उपविभागप्रमुख ः अशोक लिखिते (दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा), दिलीप पोहेकर (दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा), विरेंद्र राठोड (दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा). प्रभागप्रमुख ः मुकेश बनकर (प्रभाग क्र. 13), रोशन ठाकरे (प्रभाग क्र. 16), दीपक येरावार (प्रभाग क्र. 17), क्रिस्टोगर क्रूस (प्रभाग क्र. 33), मॅडी वाघमारे (प्रभाग क्र. 35), मंगेश वाघ (प्रभाग क्र. 36), विजय ढवळे (प्रभाग क्र. 37), समीर लांडे (प्रभाग क्र. 38). शाखाप्रमुख ः सुनील मानकर (प्रभाग क्र. 13), अविनाश वानखेडे (प्रभाग क्र. 13), विशाल मेश्राम (प्रभाग क्र. 16), विजय दवंगडे (प्रभाग क्र. 16), मधुर कंगाले (प्रभाग क्र. 16), प्रभाकर खांडीलकर (प्रभाग क्र. 16), आकाश दिक्रे (प्रभाग क्र. 17), प्रांजल चौधरी (प्रभाग क्र. 17), अंशुल ढाले (प्रभाग क्र. 17), निखिल मेश्राम (प्रभाग क्र. 17), शुभम जग्रावाले (प्रभाग क्र. 33), शेरा कागडे (प्रभाग क्र. 33), स्वप्नील केळकर (प्रभाग क्र. 33), व्यंकटेश बिजवारे (प्रभाग क्र. 33), बबलु बुधगावरे (प्रभाग क्र. 35), चेतन अहिर (प्रभाग क्र. 35), रोहित कंगाले (प्रभाग क्र. 35), मंगल यादव (प्रभाग क्र. 35), समित लोही (प्रभाग क्र. 36), मोहम्मद अन्सारी (प्रभाग क्र. 36), रवी श्रीवास (प्रभाग क्र. 36), सुरेश भुते (प्रभाग क्र. 36), मुकेश श्रीनाथ कनोडिया (प्रभाग क्र. 37), चंदन मुदलीयार (प्रभाग क्र. 37), अमोल वायरे (प्रभाग क्र. 38), नरेश मरसकोल्हे (प्रभाग क्र. 38), जितेंद्र बावने (प्रभाग क्र. 38), सुनील राठोड (प्रभाग क्र. 38).