Breaking News- श्रीलंकेत सातवा बॉम्बस्फोट, 2 ठार

1

सामना ऑनलाई। कोलंबो

रविवारी सकाळी सहा साखळी स्फोटांनी हादरलेल्या श्रीलंकेच्या राजधानी कोलंबोमध्ये अजून एक बॉम्बस्फोट झाला आहे. यामुळे श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांची सख्य सात झाली आहे. कोलंबो येथे हा स्फोट झाला असून यात दोन नागरिक ठार झाले आहेत.