पुढच्या वर्षी बाप्पा १९ दिवस उशिरा

सामना ऑनलाईन, मुंबई

या वर्षी गणेशचतुर्थी शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी आली आहे. परंतु पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशिराने गुरुवार, १३ सप्टेंबर २०१८ रोजी होणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

अधिकमास

गुरुवार, १३ सप्टेंबर २०१८ (ज्येष्ठ अधिकमास )
सोमवार, २ सप्टेंबर २०१९
शनिवार, २२ ऑगस्ट २०२० (अश्विन अधिकमास)

शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१
बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२
मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३

(श्रावण अधिकमास )
शनिवार, ७ सप्टेंबर २०२४

बुधवार, २७ ऑगस्ट २०२५