जम्मू कश्मीरमध्ये ग्रेनेड स्फोटात एक जवान शहीद, सात जखमी

42

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील पूँछ सेक्टरमध्ये दहशतावांद्यानी घडवून आणलेल्या ग्रेनेड स्फोटात एक जवान शहीद झाला असून सात जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूँछ सेक्टरमधील मेंढर भागातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हा हल्ला झाला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

आपली प्रतिक्रिया द्या