बिहार काठावर पास, ६५ टक्के विद्यार्थ्यांची दांडी गूल

प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । पाटणा

बारावीच्या परीक्षेत बिहारमधील ६५ टक्के विद्यार्थ्यांची दांडी गूल झाली आहे. बिहार शिक्षण मंडळाचाही बारावीचा निकाल आज जाहीर झाला. एकूण १२ लाख ४० हजार १६८ विद्यार्थ्यांपैकी फक्त ४ लाख ३५ हजार २३३ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच ३५ टक्केच विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी ठरले आहेत.