विरोधकांनी केला दहशतवादी हल्ल्याचा निषेध, मोदींना केले लक्ष्य

5

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखील पोलीस दलाच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले तर 45हून अधिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर विरोधकांनी देखील मोदींना लक्ष्य केले असून उरी, पठाणकोट व आता पुलवामा हल्ल्यांचा जाब विचारला आहे.