पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिल्या मोदींना शुभेच्छा

38
modi-imran-khan

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एनडीएच्या जबरदस्त यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवरून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘भाजप व त्यांच्या मित्र पक्षांच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. शांतता व दक्षिण आशियाच्या भरभराटीसाठी त्यांच्यासोबत काम करू’, असे ट्विट इम्रान खान यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या