पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान जखमी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नुकतंच जम्मू कश्मीरच्या राजौरी भागात आयईडी स्फोटात एक अधिकारी शहीद झाला होता. या घटनेनंतर पाकड्यांनी पुन्हा आपले रंग दाखवत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. चार वाजता पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला. या  गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे.


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात